Dear crush...

Started by harishnaitam, February 14, 2020, 01:43:20 PM

Previous topic - Next topic

harishnaitam

Dear crush...

Dear crush आठवतेय तु मला आज
कारण आजचा दिवस खास
Valentine day आहे आज
म्हणूनच तर  कॉलेजच्या जुन्या
आठवणींना उजाळा देतोय आज ||

कॉलेज मध्ये असताना सुरूवातीला
करत होतो तुझ्याशी नफरत
पण कालांतराने झाली एकमेकांशी मैत्री
तेव्हाच बसली तु माझ्या ह्रदयात ||

तुझा तो कडक स्वभाव पाहून
कधीच झाली नाही माझी हिंमत
तुला Prapose करायची
पण तु अजुनही आहे तु माझ्या मनात ||

माझ्या सारख्या single माणसाची
कहाणी आहे खास म्हणूनच तर
Crush ला अजूनही ठेवतोय ह्रदयात
कसं करावं Prapose हे कळत नाही आज ||

कवी: हरिष नैताम
मो.न. ९८३४२०९९२७