बघितलं तुला आज तर

Started by surajrathi, February 14, 2020, 11:50:10 PM

Previous topic - Next topic

surajrathi

बघितलं तुला आज तर
मन माझं भिन्न भिन्न लग
काळजात रूप तुझं
घरटं करून बसलयग

माहिती नाही तुझ्या
नजरेनी काय जादू केलीग
हृदयात माझ्या प्रेमाची कळी फुललीग
नाव तुझं माझ्या ओठांवरती गुणू-गुणू  लागलोयग
बघितलं तुला आज तर ,
मन माझं भिन्न भिन्न लग

चंदनाचा गंध  हा भासतोयग
गुलाबाची कळी तुला बघून लाजतेयग
हसताना चंद्र छान दिस्तोयग 
पैंजणाचा नाद सर्वत्र घुमतोयग
बघितलं तुला आज तर
मन माझं भिन्न भिन्न लग

मुखडा तुझा दिसतोय किती गोराग
नजरेत भरलंय जस  तुझं काजळग
स्पर्शानी शहारलं मन हे माझं
केसात तुझ्या  बहरलं फुल जसं
माझ्या मनामध्ये तुझं मन घुरफटलंग
बघितलं तुला आज तर
मन माझं भिन्न भिन्न लग
Written By- SR