चिमनी कविता

Started by nandc, February 23, 2020, 06:17:20 PM

Previous topic - Next topic

nandc

गरीब बिचार्या चीणीला
सगळे लागले छळायला

चीणीला मग पोपट बोले 🦜
काग तुझे डोळे ओले

कय सांगू बाबा तुला
माझा घरटा कोणी न्हेला

ये जरा पिंजऱ्यात माझ्या
सगळा क्षीण जाईल तुझा

जलो तुझा पिंजरा मेला
ह्राईन मि घरट्या विणा... 🦇

Author Unknown

nandc


गरीब बिचार्या चीणीला
सगळे लागले छळायला

चीणीला मग पोपट बोले 🦜
काग तुझे डोळे ओले

कय सांगू बाबा तुला
माझा घरटा कोणी न्हेला

ये जरा पिंजऱ्यात माझ्या
सगळा क्षीण जाईल तुझा

जलो तुझा पिंजरा मेला
ह्राईन मि घरट्या विणा... 🦇

Author Unknown

nandc


गरीब बिचार्या चीणीला
सगळे टपले छळायला

चीणीला मग पोपट बोले 🦜
काग तुझे डोळे ओले

कय सांगू बाबा तुला
माझा घरटा कोणी न्हेला

ये जरा पिंजऱ्यात माझ्या
सगळा क्षीण जाईल तुझा

जलो तुझा पिंजरा मेला
ह्राईन मि घरट्या विणा... 🦇

Author Unknown