म्हशींसंग झोपून झोपून , त्याचा रेड्यावानी झाला

Started by siddheshwar vilas patankar, March 02, 2020, 05:32:40 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

म्हशींसंग झोपून झोपून

त्याचा रेड्यावानी झाला

बा ला वाटलं मोठा झालाय

लगीच करू उभा मांडवाला

पोरी बघितल्या साऱ्या त्यानं

निवडली येक परी

सुनबाई मोठ्ठी झ्याक दिसतेय

बाजूच्या पोरींपेक्षा बरी

दिला ढकलुनी पाटावरती

त्याचं हात पिवळं केले

मधुचंद्राला बघून जनावर   

तिच्या पोटात गोळे आले

धनी म्हणू का अजून कुणी ?

ह्यो जनावरावानी पकडतो

इचार कसला करीतच न्हाई

फक्त खालीवर त्यो चढतो

रात सरली भीतीमंदि अन

किलबिल पक्ष्यांची झाली

सुनबाईला बघण्यासाठी

गर्दी मोठी झाली

बघतो जणू नवाल झालं

कुजबुज सुरु झाली 

कालपतुर तर सरळ व्हती

आज वाकडी कशी हि झाली ?

थकून भागून नवी नवरी 

पाड्यासमदी उभी ऱ्हायली

सासरा पार ढेर झाला

जवा सूनेला त्यानं पहिली

कोपऱ्यात नेऊनश्यान त्यानं इचारलं

काय काय घडलं रात्री ?

सुनबाई लगेच रडाया लागली

सांगितली नवऱ्याची छत्री

मला जाऊ द्या माहेरा

मी अशीच ऱ्हायलेली बरी

रेड्यावानी त्यो आवाज काढतो

जणू म्ह्स समजून खाली

सासरा उखडला पोरावरती

त्यानं केळ बघितलं त्याचं

लगीन लावूनी फसगत झालीय

केलंस तोंड काळं आमचं

काय दिऊ म्या उत्तर याचं?

तिचा येईल इचारत बाप

कवळी काकडी अशी खातो व्हय

कुठं फेडशील ह्ये पाप ?

=========================

सिद्धेश्वर विलास पाटणकर
सिद्धेश्वर विलास पाटणकर C