तो पाऊस

Started by mahendra karande, March 11, 2020, 11:12:07 AM

Previous topic - Next topic

mahendra karande

आजचा हा पाऊस☔ , पाऊस कमी पण आठवणीच💭 जास्त घेवून आला,
हा पाऊस☔ बघून तिच्यासोबत घालवलेला तो पावसाळी दिवस आठवला💭

रिमझिम☔ बरसनार्या पावसामधे दोघे💑 होतो खूप जवळ,
एकमेकांचा श्वास जाणवत होता आणि हृदयाचे💓 ठोके ऐकू येत होते इतक्या जवळ

त्या दिवशी पावसापासून☔ वाचण्यापेक्षा पावसात भिजावच🌂 खूप वाटत होत
यार तो पाऊसच वेगळा होता कारण ती👉👩 होती जवळ

पाऊस☔ तोच आहे जो त्या दिवशी दोघांवर💑 बरसला होता आणि तो आजपण बरसतोय पण👨 वेगवेगळा👩.......