गुरू भक्ती

Started by अनुप पुरोहित, March 14, 2020, 12:37:15 PM

Previous topic - Next topic

अनुप पुरोहित

सगळ्या रंगातून भिजून आलो
भक्ती रंगात रंगून चिंब झाहलो

एकच रंग आवडे मज
नाही कुणास अजून मी भज

न कोणते दुःख न त्रास
स्मरण तुमचे, तुम्हीच माझा श्वास

नदी न कोणता झरा नाहून
तुमच्या नामाने  पाप गेले धुऊन

गुरू शरणात  यावे
जन्म मृत्यू फेऱ्यातून सुटावे

सगळ्या रंगातून भिजून आलो
भक्ती रंगात रंगून चिंब झाहलो

.....अनुप पुरोहित