मित्राच्या ठोक्यात तु.

Started by dibha, March 14, 2020, 08:05:30 PM

Previous topic - Next topic

dibha

प्रत्येक मित्राच्या ठोक्यात तु..


गल्लीत तु ..  बोळात तु...     
मित्रांच्या घरात तु.                   
नगरातील प्रत्येक कोपर्यात तु..   
नाहीस तु अस कशात तु?

ह्रदयात तु. मनात तु...
मित्राच्या स्मरणात तु ...
तनाच्या प्रत्येक कोनात तु
नाहीस तु अस कशात तु?   

चेंडूत तू  फळीत तु.
यष्टीत तु  धावात तु
मित्रांच्या खेळात  तू 
मैदाना मैदानात तु...                                     नाहीस तु अस कशात तु?

आता   सांग कुठे नाहिस तु?
सगळीकडे आहेस तु
प्रत्येक कणात तु
प्रत्येक क्षणात तु 
आणि प्रत्येक मित्राच्या ठोक्यात तु..

डॉ. दिनेश भगवान हंचाटे,           .     उद्योग संस्था सवांद कक्ष प्रमुख,
संगणक विभाग,
विद्याप्रतिष्ठानचे अभियांत्रिकी व तांत्रिक  महाविद्यालय, बारामती