प्रेम

Started by akshaydkarkud1@gmail.com, March 15, 2020, 02:10:12 AM

Previous topic - Next topic

akshaydkarkud1@gmail.com

हसता हसता तू माझ्या मनात घर करून ठेवले...
माझ्या हृदयात कायमच तुझं नाव कोरले...
नकळत मन माझे तुझ्या आठवणीत झुरले...
तुझ्या प्रेमात ते रात्र रात्र जागले...
वेड माझं मन नकळत कायमच तुझंच होऊन गेले......
तुझ्या प्रतीक्षेत ते स्वतःला कायमच विसरून गेले...
तुझ्या जगण्यात ते स्वतःच जगू लागले...
माझं मन नकळत तुझंच झाले....