पिहू

Started by swaps.sakpal@gmail.com, March 15, 2020, 08:37:23 PM

Previous topic - Next topic

swaps.sakpal@gmail.com

अनाया (पिहू )
माझी लेक
माझी मुलगी पेक्षा माझी लेक खूप भारी वाटत
सकाळी जेव्हा मी निघतो तेव्हा ती झोपलेलीच असते.
संध्याकाळी आजी ला घेऊन सारखी माझी वाट बघत बसलेली असते मी दिसताच धावत जाऊन बेडरूम मध्ये खुर्ची चा मागे मागे लपून बसते मी जेव्हा तिला शोधणार तेव्हा खूप हसणार आणि गळ्यात गळा घालून विचारनार डब्बा सर्व्हा संपवला पपा.
एकदा ऑफिस मध्ये पार्टी असल्या कारणाने मी डब्बा घेऊन नाय गेलो बॅग घरीच ठेवली पिहू ने माझी बॅग बघितली घरी, आणि तिचा ममी ला बोलली डब्बा नाय दिला तू आज पप्पाला ?
मी घरी गेल्यावर मला बोलली 'पपा ! मम्मी ने डब्बा नाय दिला ना तूला.. मी ओरडली तिला ये मम्मी डब्बा नाय दिला ना पप्पा ला.
कामातून घरी गेलो की माझी बॅग ठेवण मला टॉवेल देणं तिला खूप आवडतं पण हया सगल्या गोष्टी झाल्यावर हळूच बोलते 'पपा मोबाईल देना 5मिनिट u tube बघते.  U Tube वरील बहुतेक poem तिचा पाठ आहेत मला हे जेव्हा कळाल जेव्हा आम्ही राणी बागेत हत्ती बघत होतो पिहू जोरात ओरडली पप्पा Elephant आणि poem चालू केली हत्ती राजा कहा चले मेरे घर भी आवो ना तूप रोटी खाओ ना तेव्हा माझा लक्षात आलं अरे हे तर you Tube वर ऐकते ती.अशी माझी लाडकी लेक 3वर्षाची झाली आज

Love you bacha
😘😘😘