तू म्हनतेस तेच खर आणि न भेटलेलच बर

Started by Sham Pattankude, March 21, 2020, 07:37:51 AM

Previous topic - Next topic

Sham Pattankude

तू म्हनतेस तेच खर
आणि न भेटलेलच बर

प्रेम म्हणजे वासना नव्हे आदर
वासना थंड झाली की प्रेम ही वीझेल
दुरूनच डोंगर साजर हे मला कळल
तू म्हनतेस तेच खर
आणि न भेटलेलच बर

प्रेम जर मनात असत तर शरीरांच काय काम
बोलुन मस्त वाटत तर भेटायच काय काम
तूला नंतर त्रास होईल हे मला कळल

तू म्हनतेस तेच खर
आणि न भेटलेलच बर

समोर चेहरा आल्यावर कससच व्हायच
कससच च रुपांतर डोळ्यातील आश्रूत झाल
कस झाल हे मला नाही समझ़जल
पण तू म्हनतेस तेच खर
आणि न भेटलेलच बर

तुही सही है
तेरा  हुकूम सर आंखों पर म्हणटल
तूला ज्ञान देता देता मीच खूप काही शीकल
आणि तू म्हनतेस तेच खर
न भेटलेलच बर