कोरोना...

Started by Rushi.VilasRao, March 31, 2020, 07:16:01 PM

Previous topic - Next topic

Rushi.VilasRao

तू केलास छळ, केला कपट तू, तू केलास विश्वासघात...
कुटनितीचा खेळ खेळून तू केलीस जगावर मात...
कोरोना नावाच्या विषाणूच्या षडयंत्रात अडकवलस साऱ्या जगाला...
ठेवून त्यांना अंधारात केलास मावतेचा घात...
पण उलटा पडला नियतीचा फासा...
फिरला सारा खेळ...
डाव उलटला तुझाच तुझ्या वर....
लोकांसाठी खणलेल्या खड्डयात स्वतःच पडायची आली तुझ्यावर वेळ...
तूच तयार केलेल्या विषाणू ने केला तुझ्यावरच वार ...

या महाभयंकर विषाणू च्या छत्रछायेत अनेक निष्पाप जीव आडकली....
Quarantine च्या निमित्ताने लोक स्वतःच्याच घरात कैद झाली...
पण माणसा मुळे हैराण झालेली जनावरे विना घाबरता रस्त्यावर बागडू लागली...
Writer:-Rushikesh kadam (मी स्वतः)
एका देशाच्या चुकीची शिक्षा जगातील १०३ देश भोगू लागली...
मोजता ही येणार नाहीत एवढ्या लोकांची प्राणज्योत या रोगाने निर्दयी रित्त्या हिस्कावली....
गंभीरता काय असेल बघा मेल्यावर त्यांना आधी अग्नी सुद्धा नशिबी ना आली...

कुटणीतीचा डाव खेळून चीनने अशा महाभयंकर रोगाची साथ फैलवली...
डोळ्याला ही न दिसू शकणाऱ्या या रोगा च्या विषाणू मुळे भल्या भल्या देशांची अर्थव्यवस्था डगमगावली...
Follow on Instagram for awesome posts @Krushi_bhaijaan®©