इतकी का ग सुंदर दिसतेस तू.....

Started by Nitinsital, April 02, 2020, 12:24:26 PM

Previous topic - Next topic

Nitinsital

       इतकी का सुंदर दिसतेस तू


माझ्या life मध्ये होते आधी खूप problems
तू माझ्या life मध्ये आल्या पासून सगळे problem झाले silence
तुझ्यात माझं मन रमत असत
तुझ्याच सहवासात माझं मन हसत असत
माझ्या जीवनात आलेली सर्वात चांगली वेक्ती आहेस तू
इतकी का ग सुंदर दिसतेस तू

पाहुनी या तुला दररोज गुंतत चालायला माझा जीव
प्रेम मी तुझ्यावर तेव्हडच करतो जेव्हढा आहे आई वर माझा जीव
मनाच्या कोपऱ्यात  सजवलय ग तुला
अशीच आयुष्यभरासाठी साथ देशील ना मला

नवीन काही लिहायला घेतलं की तर तुझ्या हसरा
चेहरा समोर येऊन जातो
तू नेहमी हसत सुखात रहा हेच देवा कडे  मागतो
दिवसभराच्या धावपळीतुन निघून
मी तुझ्या स्वप्ना मध्ये रमून जातो
तू दिसतेस इतकी गोड की नकळत
तुझ्यात मी गुंतून जातो।

डोळे बंद करताच ही समोर दिसतेस तू
डोळे बंद करताच समोरून जातेस तू
येवडच तुझं माझं नात नसताना ही
माझ्या सोबत असतेस तू........
असतेस तू
इतकी का ग सुंदर दिसतेस तू........

             
   कवी :- नितीन सिताळ