धीर

Started by Ashrut, April 08, 2020, 12:19:09 PM

Previous topic - Next topic

Ashrut

साऱ्या जगास लागलाय घोर,
अंधार पडलाय दाही दिशा...
तरी गड्या सोडू नको धीर,
होईल पहाट संपेल ही निशा..... !