*** चारोळी ***

Started by धनराज होवाळ, April 15, 2020, 03:47:17 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


तुझ्या आठवणीने सखे,
जेव्हा अश्रू माझा दाटतो....
का कुणास ठाऊक नंतर
डोळी समुद्र कसा साठतो....!!!
-
🤴🏻 धनराज होवाळ 🤴🏻

Nilesh ghoalp

 :‎आनंद‬ तर तेव्हा होतो जेव्हा तिचा ‪Last seen at‬ बदलुन ‪‎Online‬ होतो आणि Online बदलुन ‪Typing‬..

धनराज होवाळ


:‎आनंद‬ तर तेव्हा होतो जेव्हा तिचा ‪Last seen at‬ बदलुन ‪‎Online‬ होतो आणि Online बदलुन ‪Typing‬..
अगदी बरोबर...👌😊😊

shirkesk


धनराज होवाळ

मनापासून धन्यवाद..😊😊

धनराज होवाळ


khupach chhan
मनापासून धन्यवाद😊😊