*** चारोळी ***

Started by धनराज होवाळ, April 16, 2020, 08:59:29 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


कधी वेड्यासारखा हसतो,
आठवणीत तुझ्या मी असताना....
कधी दिवास्वप्नातच रमतो,
सोबतीस माझ्या तु नसताना...!!!
-
🤴🏻 प्रेमवेडा राजकुमार 🤴🏻
( ©धनराज होवाळ )