*** चारोळी ***

Started by धनराज होवाळ, April 18, 2020, 09:11:32 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


सखे तुझ्याशी बोलताना,
गुदगुल्या होतात मनाला....
काय सांगू... कसं सांगू,
बोल सांगू तरी कोणाला...!!!
-
🤴🏻 प्रेमवेडा राजकुमार 🤴🏻
( ©धनराज होवाळ )
मो. ९९७०६७९९४९.