Lockdown nantar

Started by Mahesh gurav, April 23, 2020, 03:26:28 PM

Previous topic - Next topic

Mahesh gurav

*लॉकडाऊन नंतर *


राणी चहा दे पाणी दे
फक्त ऑर्डर देतोय तुला

विसरलीस का, आज जरा
लवकर या  म्हणून कॉल करतेस  मला

विसरलीस का, आज जरा
लवकर या  म्हणून कॉल  करतेस मला

नेहमी समजून घेतोच ना मी तुला
नाही सांगत ग  माझा मोठेपणा

कळतंय ग मला त्रास होतोय खूप तुला
कळतंय ग मला त्रास होतोय खूप तुला

गंम्मत म्हणून शिकतोय तुला चिडवायचि कला
गंम्मत म्हणून शिकतोय तुला चिडवायचि कला

रागात तु  अधिक छान दिसतेस
रागात तु  अधिक छान दिसतेस

मी सॉरी म्हटल्यावर पुन्हा जीव लावतेस
मी सॉरी म्हटल्यावर पुन्हा जीव लावतेस

आता तु घे बोलुन   मला सीट डाउन
आता तु घे बोलुन  मला सीट डाउन

प्रेम कळेल माझं तुला
बंद झाला की लोकडॉऊन

प्रेम कळेल माझं तुला
बंद झाला की लोकडॉऊन

आता हसतेस तु माझ्यावर पोट धरून
आता हसतेस तु माझ्यावर पोट धरून

नाही दिसणार मी बारा तास
तेव्हा मन येईलच ना भरून

नाही दिसणार मी बारा तास
तेव्हा मन येईलच ना भरून

तेव्हा कळेलच तुला प्रेम आहे अजून तरुण
तेव्हा कळेलच तुला प्रेम आहे अजून तरुण

असतेस जेव्हा  तु उपाशी पोटी
असतेस जेव्हा  तु उपाशी पोटी

प्रेम येते उफाळून तुझ्यासाठी माझ्या ओठी
प्रेम येते उफाळून तुझ्यासाठी माझ्या ओठी

कामावर असेल शिफ्ट डे किंवा नाईट
कामावर असेल शिफ्ट डे किंवा नाईट

आठवेल मला ती प्रेमळ आपली फाईट
आठवेल मला ती प्रेमळ आपली  फाईट

सरकारी नियमाने होऊ शकतो क्वारंटाइन
सरकारी नियमाने होऊ शकतो क्वारंटाइन

मिस करेल तरी मी आपला व्हॅलेंटाइन
मिस करेल तरी मी आपला व्हॅलेंटाइन

Written by - MG 7448169075