*** चारोळी ***

Started by धनराज होवाळ, April 25, 2020, 03:37:48 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


रणरणत्या उन्हात वाटतं,
तुझ्याशी मनसोक्त बोलावं....
तुझ्या प्रेमाचा वारा घेण्यास,
माझ्या हृदयाचं दार खोलावं...!!!
-
🤴🏻 धनराज होवाळ 🤴🏻