उमजेना

Started by शिवाजी सांगळे, April 27, 2020, 02:45:31 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

उमजेना

उरल्या ना कोणत्याच भावना
जगायचे कसे आता तु सांगना

साऱ्या वाटा उजाड भोवताली
मार्ग कोणता स्विकारु कळेना

बाहेर अंधार आत एक दाटला
दिप कोणता पेटवावा उमजेना

स्वप्न फक्त कल्पना सौख्याच्या
करूनही मनाला उगा करमेना

©शिवाजी सांगळे 🦋
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९