देखावा

Started by swaps.sakpal@gmail.com, May 15, 2020, 09:34:03 AM

Previous topic - Next topic

swaps.sakpal@gmail.com

जी माणस ट्रेन ला 5मिनिट असताना घरातून बाईक 🏍️आणि scooti 🛵घेऊन ट्रेन 🚉पकडत होती.
ती आता दोन दोन तीन तीन तास आधी बाईक आणि  scooti घेऊन मोफत धान्य🍚 मिळवण्यासाठी  Line 🧍🧍‍♂️मध्ये उभी आहेत. आज समजतंय सर्वांना जगण्यासाठी फक्त 2वेळच जेवण मिळालं तरी पुष्कळ आहे बाकी बाईक, scooti, उंची कपडे हा फक्त देखावा आहे.🙏
स्वप्नील सकपाळ