श्रीराम

Started by अनुप पुरोहित, May 18, 2020, 06:02:27 PM

Previous topic - Next topic

अनुप पुरोहित

आदर्शांचा आदर्श राम
वचनांचा एक वचनी राम
कैवल्यांचा कैवल्य राम
प्रेरणांचा स्तोत्र राम
परमात्म्याचा आत्मा राम
सुखांचा सुखकारक राम
दुःखांचा दुःखं निवारक राम
सर्वांचा रक्षक राम
मुक्तीचा मार्ग राम
सत्यातील सत्य राम
भक्तीतील भक्ती राम
चैतन्यातील चैतन्य राम
आनंदतील आनंद राम
निर्गुणातील निर्गुणी राम
सुमंगलातील मंगल राम
श्रद्धेतील विश्वास राम
सुगंधातील गंध राम
वात्सल्यातील वत्सल राम
श्रीराम जय राम
जय जय राम

-अनुप पुरोहित