शेतकरी

Started by AMRAPALI, May 21, 2020, 12:21:24 PM

Previous topic - Next topic

AMRAPALI

शेतकरी
स्वतःचं पोट न भरता दुसऱ्यांसाठी राबतो तो शेतकरी |

ऊन, पाऊस, थंडी किती आहे हे न पाहता शेतात राबतो तो शेतकरी |

नुकसान झालं तरी त्याचा सामना कण्यासाठी नेहमी तयारीत असतो तो शेतकरी |

शून्यातून पुनः सुरुवात करतो तो शेतकरी |

जमिनीला तिचं महत्त्व किती आहे, हे पटवून देतो तो शेतकरी |

गुरांना अडचणींतून बाहेर कादून त्यांसमवेत  आयुषयभर राहतो तो शेतकरी|

-AMRAPALI