कोरोना

Started by AMRAPALI, May 21, 2020, 01:11:21 PM

Previous topic - Next topic

AMRAPALI

कोरोना

आता हीच ती वेळ आहे, कोणीही न घाबरता कोरोनावर मात करून एकमेकांना सहकार्य करण्याची |

आता हीच ती वेळ आहे, सोशल distancing cha नियम पाळून कोरोनाची लागण न होऊ देण्याची |

आता हीच ती वेळ आहे, एकमेकांना दोष न देता, एकजूट होऊन त्यावर उपचार काय असेल याचा विचार करण्याची |

आता हीच ती वेळ आहे, डॉक्टर्स, नर्सेस, पोलिस, ट्रॅव्हल कर्मचऱ्यांसाठी घरी राहून त्यांना सहकार्य करण्याची |

आता हीच ती वेळ आहे, माणसाने माणसासाठी लढण्याची |
आता हीच ती वेळ आहे, प्रत्येकाने एकजूट होऊन आपल्या देशासाठी लढण्याची |
आता हीच ती वेळ आहे, कोरोनावर मात करण्याची |२|

-Amrapali