पाऊस

Started by Manisha kamat, May 23, 2020, 04:06:53 PM

Previous topic - Next topic

Manisha kamat

रात्रभर पाऊस,
आणी अंगणात प्राजक्ताचा सडा पडलेला.
तुझ्या रूपाने सखे,
माझ्या घराचा आरसा सजलेला.

मनीषा सबनीस-कामत