तुझं अनं माझा प्रेम .........

Started by sdsarabi, May 27, 2020, 06:22:17 PM

Previous topic - Next topic

sdsarabi

तुझं अनं  माझ प्रेम...
गुलमोहरा प्रमाणे फ़ुलू दे प्रत्येक क्षण  वाऱ्यावर  झुलू दे  I
तुझं अनं  माझा प्रेम.... 
मोगऱ्या प्रमाणे बहरू दे  त्या प्रेमाच सुगंध  सर्वत्र दरवळू दे I
तुझं अनं  माझा प्रेम...
निवडुंग प्रमाणे होऊ दे  काट्यामध्ये सुद्दा फुलून येऊ दे  I
तुझं अन माझं प्रेम ...
सागराप्रमाणे विशाल होऊ दे  मन सोक्त वाहून पैलतीरी जाऊ दे  I
तुझं अनं  माझा प्रेम...
जमिन आणि आकाश प्रमाणे होऊ क्षितीजया प्रमाणे भासू दे  एकत्र आले नाही तरी  हसू दे   I
तुझं अनं  माझा प्रेम...
चंद्र सारख असू दे  दिवस आकाशाची साथ सोडली तरी रात्रीत दिसू  दे  I
तुझं अनं  माझा प्रेम..
राधा कृष्णा प्रमाणे असू दे  एकत्र नसले तरी प्रत्येकाला स्मरू दे   I
तुझं अनं  माझा प्रेम...
प्रेमच असू दे  भावाने ला भार झालाय
थांब!............ जरा आश्रू पुसुदे   I
तुझं अनं  माझा प्रेम ...
प्रेमच असू दे........ II

SANJIVANI