देह माझे मती मंद झाले .

Started by Swapnil Firangwad, June 17, 2020, 09:04:12 AM

Previous topic - Next topic

Swapnil Firangwad

काही कृत्य असे घडले कि अपेक्षा माझे भंग झाले .
तूला न भेटल्याने देह माझे मती मंद झाले .
तुझ्या आठवणीच्या सागरत मन माझे गुंग झाले .
मला तुझ्या प्रेमात पडलेलं पाहून निसर्ग सारे दंग झाले .
तुला न भेटल्याने देह माझे मती मंद झाले .
देह माझे मती मंद झाले .


😇  कवी : स्वप्नील फिरंगवाड


इन्स्टाग्राम वर फोल्लोव करा अश्याच खूप साऱ्या स्वयंम लिखित  चारोळी व काव्यासाठी The_Poetrysquad लिंक खालीच आहे . 😉😉😍😍
https://www.instagram.com/the_poetrysquad?r=nametag
©®