प्रेम कविता:- तुझ्यासोबत

Started by Snehal kharde, June 28, 2020, 01:58:55 PM

Previous topic - Next topic

Snehal kharde

 हि कविता तुम्हाला आवडल्यास नक्की Subscribe करा व Share करा.
         या कवितेमध्ये एखाद्या प्रियकराला किंवा प्रेयसीला त्यांच्या प्रेमाच्या भावना व्यक्त करायच्या असतील किंवा प्रपोज करायचे असेल, तर त्यावेळी त्याचे मनोगत किंवा त्यांची ती प्रेमाची भावना काय असेल, याबद्दल मी थोडस लिहिण्याचा प्रयत्न केलाय.
या कविता ऐकण्यासाठी Click on the following link.

https://youtu.be/U3H-JR1Vk6E