आई

Started by Yash Mhatre, August 11, 2020, 07:38:35 PM

Previous topic - Next topic

Yash Mhatre

माझी  प्राणज्योत  तू आई
माझ्या मनाची भावना  तू
वेळोवेळी  मला  सावरणारा
असा  खरा आधार  तू आई
झाले असेल काही दुखं  मला
तर काय झाले म्हणून आश्रु
पुस्नाऱ्या मायेचा सागर तू आई
हृदय  माझे धडकते  आहे
त्या हृदयाची धडकन तू आई
मन माझे चंचल आहे
त्या मनाची आवर घालणारी सीमा तू आई
तुज्याविना जीवन माझे निअर्थ आहे
माझे खरे जीवन तू आई
चोहीकडे दाही दिशा
दिसते आहेस फक्त तू आई

                                 ....यश गणेश म्हात्रे