मैत्री

Started by Ira, August 19, 2020, 11:24:09 PM

Previous topic - Next topic

Ira

मैत्री💐
-----

नात्यात नातं मैत्रीचं..
तलम रेशमी धाग्यांच...

सुख असो वा दुःख
  एकमेकांना विचारायचं..
सुखात विरघळून जायचं
  तर दुःखात क्षणसोबती व्हायचं..

माझं तुझं असं काही नसतं...
सगळं आपलं सारखंच असतं...

पाठीशी कुणीतरी असतं...
हेच तर मैत्रीचं खरं सार असतं.....

अमिता✍️✍️

SANTOSH S. KULKARNI


SANTOSH S. KULKARNI