सैराटवर केलेली मी एक कविता..

Started by Ashpak Talikote, August 23, 2020, 11:03:58 AM

Previous topic - Next topic

Ashpak Talikote

* सैराटवर केलेली मि एक कविता 


माणुसकीचा धडा कोणी शिकलाच नाही.

क्रांतीवीर ते आजचा परश्या सुध्दा खाक झाला ,
'तेरा खुुन मेरा खुन लाल' म्हणत तो तिथेच निस्तोनाबुद झाला ,
त्यामागच धय्ये कोणाला समजलच नाही ,
माणुसकीचा धडा कोणी शिकलाच नाही.

परश्या आणि आर्ची यानी स्वपनाचा संसार माडल होत ,पण तेथेही माणुसकीला समजल नाही,
सुखाचा संसार कोनालाच बगवला  नाही,
धर्म , जात पात , पैशा साठी लडताना सगळ्यांना बघीतल पण माणुसकी सोबत कोणीच उभारलच नाही,
माणुसकीचा धडा कोणी शिकलाच नाही.

प्रेमाचे  पुस्तक ,प्रेमाचा धडा , सगळ्यांनीच वाचला पण बोध कोणीच घेतल नाही ,
इतिहास ते आत्तापर्यांत  प्रेमाला जिकुंच दिल नाही ,
प्रेमाला वेगळ करण्याशिवाय कोणाला काही आलच नाही ,
माणुसकीचा धडा कोणी शिकलाच नाही.

रकताने भरलेल संसार बघुन सगळयांच काळीज तानवल ,सगळयाच्या डोळयात पाणी आल पण त्या
भावनासोबत माणुसकीचा झळा वाहीलाच नाही ,
प्रत्येक कहानी उघडुन बघितल्या प्रेमाच्या कोणी मेल तर कोणी मारल ,कारण त्याच्यासमोर कोणता मार्गच सोडल नाही ,
माणुसकीचा धडा कोणी शिकलाच नाही.

               
              लेखन - ©अशपाक तालीकोटे.