नुसतेच जगायचे आहे

Started by मोतिदास उके साहिल, September 08, 2020, 05:04:15 AM

Previous topic - Next topic
नुसतेच जगायचे आहे.....

जीवनाशी तह केला,आता नुसतेच
जगायचे आहे
योजून काय ठेवलय नशीबाने,आता नुसतेच बघायचे आहे
माझ्यात् - सुदैवात जो दुरावा आहे
तो भंगलेल्या स्वप्नांचा पूरावा आहे
अपेक्षेच्या ओझ्याखाली,आता नुसतेच
दबायचे आहे
योजून काय ठेवलय नशीबाने,आता नुसतेच बघायचे आहे.
हृदयाच्या चुका आता समोर येत आहेत
वर्तमानाला आपल्याच शिव्या देत आहेत
उजाड रानात मनाच्या,भविष्याचे फूल
उमलायचे आहे
योजून काय ठेवलय नशीबाने,आता नुसतेच बघायचे आहे.
                   
मोतिदास अ. उके 'साहिल'