प्रेमाची मिळकत्....

Started by मोतिदास उके साहिल, September 12, 2020, 07:20:07 AM

Previous topic - Next topic
प्रेमाची मिळकत......

प्रेमाची मिळकत् अपेक्षाभंग
अपूर्ण असा विश्वास
काटेरी वाटेवर दंग
मिलनाचा प्रवास

प्रेमाची मिळकत आत्मग्लानी
बेचिराख स्वप्नांची राख
विषाद मिळवने
उसने ठेवून परिताख

प्रेमाची मिळकत् शाश्वत-पराभव
स्वतःशीच मांडलेल्या डावात
हरत चाललो प्रत्येक खेळी
जिंकेन या भावात.

(विषाद=वेदना,कष्ट. परिताख= आनंद )

मोतिदास अ. उके  'साहिल'
१२/०९/२०२०


प्रेमाची मिळकत......

प्रेमाची मिळकत् अपेक्षाभंग
अपूर्ण असा विश्वास
काटेरी वाटेवर दंग
मिलनाचा प्रवास

प्रेमाची मिळकत आत्मग्लानी
बेचिराख स्वप्नांची राख
विषाद मिळवने
उसने ठेवून परिताख

प्रेमाची मिळकत् शाश्वत-पराभव
स्वतःशीच मांडलेल्या डावात
हरत चाललो प्रत्येक खेळी
जिंकेन या भावात.

(विषाद=वेदना,कष्ट. परिताख= आनंद )

मोतिदास अ. उके  'साहिल'
१२/०९/२०२०