sugandh chya charolya

Started by marathi, February 15, 2009, 07:42:03 PM

Previous topic - Next topic

marathi

==========================
तसे तर आपले ही मला
नीटसे ओळख़त नव्हते
का माहिती कसे काय ?
पण आजकाल गराडयातच फिरतो मी
==========================

==========================
गर्दित राहून ही एकटे पनाचा
आजार काही संपत नाही
कसा शाप दिला तू जाता जाता
कोठ्च मला करमत नाही
=========================

=========================
समजुन तू तरी घेशील मला
एवढीच तुझ्याकडून आपेक्ष्या होती
कोणती ही सजा दे मला
तुझी ती नजरच फार मोठी शिक्ष्या होती
=========================

=========================
नाकारले कधीच नव्हते मी
फक्त काही वेळ मागितला होता
तुझ्याकडे वेळ नव्हता कदाचित
म्हणुन तू डावच उधळीला होता
=========================

=========================
सुगंध
=========================

==================
तुम्ही आपल मानता
हेच माझे भाग्य
मानला तर संसार
ना मानल तर वैराग्य
====================
सुगंध 4/12/08
====================
काहीच गरज नसते कवितेसाठी
इकडे तिकडे भटकायची
तयारी हावी फक्त
प्रमनिकपने स्वता मधे डोकवायाची
====================
सुगंध 4/12/08
====================
नाटकच सुरु आसते
आपले कळlयाला लागल्यापासून
काही रागाने स्वीकारतो
तर कधी टाळतो हसून
====================
सुगंध 4/12/08
====================

========================
कर किती ही आघात ,
सोसायला मी तयार आहे .
युद्धच पुकारलय मी नियतीशी
निच्छित तीची हार आहे.
========================
सुगंध 6/12/08
========================
कोणाला काही समजवयाची
आज ही गरज वाटत नाही
बांधलेत ना त्यानी अंदाज
चुक की बरोबर मी सांगत नाही
========================
सुगंध 6/12/08
========================

========================
कर किती ही आघात ,
सोसायला मी तयार आहे .
युद्धच पुकारलय मी नियतीशी
निच्छित तीची हार आहे.
========================
सुगंध 6/12/08
========================
कोणाला काही समजवयाची
आज ही गरज वाटत नाही
बांधलेत ना त्यानी अंदाज
चुक की बरोबर मी सांगत नाही
========================
सुगंध 6/12/08
========================