तिचा चेहरा....

Started by nil..(0), March 05, 2010, 09:01:39 AM

Previous topic - Next topic

nil..(0)

एखादी  पाठमोरी  मुलगी  दिसली  तर ......
      तर  तिच्यामागे  धावायचो,
      '.'कदाचित  हिचा  चेहरा  तिच्यासारखं  असला  तर .......!

पण  आता,.. गर्दीत  जायला  भीती  वाटते,....
     '.' एखादा  चेहरा  तिच्यासारखा  दिसला  तर.....!!


तिला माहिती होते........


तिला  माहिती  होते  कि  ती  काय  करतेय  ....
    तिच्या  डोळ्यात  रोज  नव्याने  हरवताना,
मलाच  कळले  नाही  कि  ती  रोज  थोडी-थोडी  दूर  जातेय....

:) ... विजेंद्र ढगे ... :)

तुझ्या कविता किवा चारोळ्या मराठीतून लिह नाही तर तू केलेले पोस्त डेलक्त (delect) होवून जाईल

-विजेंद्र ढगे

मराठीन तून लिहण्यासाठी http://google.com/transliterate ह्या वर झा आणि इंग्रजी मध्ये कसे लिहतो तसेच लिह म्हणजे

जर तुला "मी हुशार आहे" असे लिहायचे असेल तर "mee hushar aahe" असे लीह.

- विजेंद्र ढगे
९७७३१८०२५९

कारण मी सुद्धा सुरवातीला असे केले होते माझे सर्वे पोस्त delect झाले.

nil..(0)


nirmala.

तिला  माहिती  होते  कि  ती  काय  करतेय  ....
    तिच्या  डोळ्यात  रोज  नव्याने  हरवताना,
मलाच  कळले  नाही  कि  ती  रोज  थोडी-थोडी  दूर  जातेय....  :)

aspradhan




   तिचा चेहरा                       
चारच  ओल़ी,  पण  खूप अर्थपूर्ण आहेत