शर्यत...

Started by मोतिदास उके साहिल, September 16, 2020, 06:31:46 AM

Previous topic - Next topic
शर्यत....

शर्यत असते लागलेली
एकमेकांस हरविताना
लांबी-रुंदी नसलेली
प्रश्नांना ठरविताना
भाषेचे अर्थ बदलले
अर्थाचे वर्म न कळले
व्यर्थ तुलनेच्या शर्यतीतं
भावनांचे मर्म न कळले
जगतो अनामिक भितीतं
प्रेमाचे भाव न कळलेले
आत्म्यांचे स्वभाव बदलेले
पाषाणहृदयी निर्दयी
विश्वासाला तडे पडलेले.

मोतिदास अ. उके  'साहिल'
१४/०९/२०२०
   

[quote author=मोतिदास उके साहिल
शर्यत....

शर्यत असते लागलेली
एकमेकांस हरविताना
लांबी-रुंदी नसलेली
प्रश्नांना ठरविताना
भाषेचे अर्थ बदलले
अर्थाचे वर्म न कळले
व्यर्थ तुलनेच्या शर्यतीतं
भावनांचे मर्म न कळले
जगतो अनामिक भितीतं
प्रेमाचे भाव न कळलेले
आत्म्यांचे स्वभाव बदलेले
पाषाणहृदयी निर्दयी
विश्वासाला तडे पडलेले.

मोतिदास अ. उके  'साहिल'
१४/०९/२०२०