खुशी....

Started by मोतिदास उके साहिल, September 16, 2020, 06:50:40 AM

Previous topic - Next topic
       खुशी......

स्वप्न विश्वात जेव्हा असतो मी
तेव्हा असतो भावनांचा खेळ,
तुच् असतेस तुझ्याशीच
होत असतो मेळ
पण जेव्हा या विश्वातुन बाहेर पडतो
तेव्हा तुझ्यातील अंतर छळतो
होय! एक अंतर आहे माझ्यात् - तुझ्यात
रात्री- दिवसा एवढा
जमीन- आकाशा एवढा
विचारात् ही आम्ही एक होऊ शकनार नाही
तु विसरलिस जीवन वाटेवर,मी विसरणार् नाही।

मोतिदास अ. उके "साहिल"


       खुशी......

स्वप्न विश्वात जेव्हा असतो मी
तेव्हा असतो भावनांचा खेळ,
तुच् असतेस तुझ्याशीच
होत असतो मेळ
पण जेव्हा या विश्वातुन बाहेर पडतो
तेव्हा तुझ्यातील अंतर छळतो
होय! एक अंतर आहे माझ्यात् - तुझ्यात
रात्री- दिवसा एवढा
जमीन- आकाशा एवढा
विचारात् ही आम्ही एक होऊ शकनार नाही
तु विसरलिस जीवन वाटेवर,मी विसरणार् नाही।

मोतिदास अ. उके "साहिल"