प्रिय बहिणीसाठी.......

Started by shell, March 05, 2010, 08:32:19 PM

Previous topic - Next topic

shell

कविता थोड़ी वेगळी वाटेल पण त्याच कारण ही थोड वेगळ आहे 
खरतर आम्ही बहिण-भाऊ  एकमेकाला गेली 22 वर्ष ओळखतो पण लहानपणा पासूनच खुप लांब रहायचो त्यामुले भेट ही केवळ क्षणिक असायची बोलणा ही खुप कमी असायच...
2 वर्षापूर्वी एक प्रसंग घडला ज्यामुळॆ आम्ही खुप जवळ आलो ....



वेळ नसतो मला पण अशीही एक वेळ येते,
असतो जेव्हा रिकामा तेव्हा तुजी आठवण येते.

वाटत अस तेव्हा २० वर्ष निव्वल फुकट गेली,
आपण कधी धड बोललोच नाही हीच मोठी चुक  केली .

बघना "दी" तुझ्यामुळॆ मला एक  close frnd मिळाली ,
थोड़ी फार का होईना मुलींची "Way of thinking" कळाली .
.
तूच बाई एवढी माझी बक-बक एकून घेते ,
घोड्या,idiot,
नालायक अशा प्रेमाने शिव्या देते ..
.
Lucky वाटत तेव्हा मला अशी Sweet बहिण मिळाली,
पण दुःख:ही वाटत याच की ही वेळ खुप उशिरा आली..
.
वाटत तेव्हा अस की परत भुतकाळात जाव,
खुप खुप मस्ती करावी तुझ्याशी ,
खुप खुप बोलाव..
.
तेव्हा दूर होती,
आत्ता दूर  आहे,
नंतरही दुरच जाशील,
but always connected रहा ,
वेळातवेळ काढून कधीतरी  contact करत जा .

तू एकमेव व्यक्ति  आहे घरात जीला  माझे  each & every कीड़े  known असतील.
तुला खूप काही सांगितलय  ,
ज्याच्याशी माझे close friends पण unkonw असतील.
.
हजारो friends मिळतील आपल्याला ,
i dont think तुझ्या एवढी कोणी close मला मिळेल ,
झाली जरी close तरी तुझा जागी कधीच नसेल ..

amoul


gaurig



PRASAD NADKARNI


दयानंद लोंढे