असं काही नसतं म्हणणं खूप सोपं असते पण प्रत्येकाला प्रत्येकाचे मन असते

Started by हिंगे निलेश महर्षीकाशिनाथ, September 19, 2020, 07:11:30 PM

Previous topic - Next topic
🌷🌼🍁🌺 *असं काही नसतं म्हणणं खूप सोपं असतं प्रत्येकाला प्रत्येकांच मन असतं।*

*असं काही नसतं।*🌷🌼
*म्हणणं खूप सोपं असतं।*🌷🌼
*प्रत्येकाला प्रत्येकांच मन असतं।*🌷🌼
*जीवनाच्या वर्गात शिकताना।*🌷🌼
*म्हणणं खूप सोपं असते।*🌷🌼
*असं काही नसतं पण।*🌷🌼
*प्रत्येकाला प्रत्येकांच मन असतं।*🌷🌼

*गोष्ट आज आहे नवरा आणि बायकोची*
*जीवनाचा रंग सांगतो आम्ही शब्द गुंफूनी।* *जगली ती जिवन बापाचे घरी।*🌷🌼
*सोडून अली तुज साठी।*🌷🌼
*आई-बाप भाऊ-बहिणी।*🌷🌼
*मन मोडुनिया संसार थाटला।*🌷🌼
*जीवनाचा तिने माहेरचा रास गेला।*🌼
*पण प्रत्येक वेळी।*🌷🌼
*असं काही नसतं।*🌷🌼
*म्हणणं खूप सोपं असतं।*
*प्रत्येकाला प्रत्येकांच मन असतं।*🌷🌼

*मोडील्या त्या गाठी।*🌷🌼
*केली कोरप खिळी।*🌷🌼
*मन दाबूनिया भावना रुडल्या।*🌷🌼
*तुज साठी सर्व आयुष्याचा बांधा।*🌷🌼   
*मोडुनिया तुज वंश दिला सखा।*
*कोणा वेदनेचा कळे का तो सार।*🌷🌼
*ज्यांचे त्याचे दुःख जो तोचि जाण।*
*असं काही नसतं*🌷🌼
*म्हणणं खूप सोपं असतं*
*प्रत्येकाला प्रत्येकांच मन असतं।*🌷🌼

*रुंदुनिया भाव जिवनाचा अंग।*
*मन वधयेले तुज संसार।*🌷🌼
*लेकरांची विष्टा काढुनिया हस्त।*
*मुलं घडविली दाटुनिया कंठ।*🌷🌼
*नको फुटका मनी।*
*हाचि एक ध्यास।*🌷🌼
*गोड प्रेम बोल बोलावासी त्यांनी।*🌷🌼
*चोळी पाताळाची नाही मज गोडी।*
*प्रेम भाव  दावे हेचि मज आवडी।*
*रोज रोज पिऊन मरतोसे ढीग।*🌷🌼
*वेदनेच्या जाळ्यात अडकले मन।*
*असं काही नसतं।*🌷🌼
*म्हणणं खूप सोपं असतं।*🌷🌼
*प्रत्येकाला प्रत्येकांच मन असतं।*🌷🌼

आता जे पित नाही त्या साठी हे कडवं🌷

*तुझ्या या आयटीचा।*🌷🌼
*मला काय फायदा।*
*मागे पुढे तुझा।*🌷🌼
*माहीत आहे धंदा।*
*काय तुझं साफल्य।*🌷🌼
*जीवाला माझ्या घोर।*
*शब्दांच्या शस्त्रांनी घायल केलं मन।*
*जीवनाच्या होडीत भात्याची गरज।*
*व्हलवते नाव मी कशी आयटीत बग।*
*पण झालं कसं*🌷🌼
*असं काही नसतं।*🌷🌼
*म्हणणं खूप सोपं असतं।*
*प्रत्येकाला प्रत्येकांच मन असतं।*🌷🌼

लेखक:-
✍🏻✍🏻✍🏻.✍🏻.......
🌷🌼 *हिंगे निलेश महर्षीकाशिनाथ*🌷🌼