देव माझा उपाशी

Started by हिंगे निलेश महर्षीकाशिनाथ, September 20, 2020, 04:07:01 AM

Previous topic - Next topic
🚩 *देव माझा उपाशी*🚩

🚩 *पोटीभर घास खाऊनिया घेसी*
🚩 *उभा रात दिनी उन्हा तानी मिरवसी*
🚩 *कोरोना काळाती बहू शिनलासी*
🚩 *दरोदार जाऊनिया कष्ट तू घेसी*
🚩 *पोट भर घास खाऊनिया घेसी*

🚩 *अकरीत काळ ओढविला कैसा*
🚩 *कोण दारूनिया घोळ झाला ऐसा*
🚩 *नीती पाऊलिचि तू पाशी भरोसा*
🚩 *कारे चालला काळ पाऊलसा*
🚩 *चुकी मानवाची कष्ट झाले तुजसा*
🚩 *पोटी भारी घास खाऊनिया घेसा*

🚩 *नाही आवडला काम  वेंधळा*
🚩 *देह मानवाचा कर्म बा आंधळा*
🚩 *घट घटी आत्म भोगीचा पांगळा*
🚩 *मज प्रति नाही जिवा जिव लळा*
🚩 *देह मानवाचा झाला बुचळा*
🚩 *पोटी भारी घास खाऊनिया घेसी*

🚩 *देरे सोडुनिया डोईचा हा राग*
🚩 *संताप जीवाचा आला बाहेरीग।*
🚩 *न पाहियेल संचित कोणाऐग*
🚩 *एक एक धारूनिया प्रकृतीचा भोग*
🚩 *बहू झाले कष्ट ऊन पाहलासी*
🚩 *पोटी भारी घास खाऊनिया घेसी*

      🌺🌼🚩🚩🌹🌷🍁
🌼✍🏻✍🏻✍🏻....
         *लेखक:हिंगे निलेश महर्षिकाशिनाथ*
             🌺🌼🚩🚩🌹🌷🍁