ताटा खालचे मांजर बनून जीवन झालं खाण

Started by हिंगे निलेश महर्षीकाशिनाथ, September 20, 2020, 07:16:55 PM

Previous topic - Next topic
*कविता क्र. ६.*
🌺🌼🚩🚩🌹🌷🍁
🍁 *ताटा खालचं मांजर*
  *बनून जिवन झालं घाण*🌺

🍁 *सिंहा सारखा बांधा*
      *तुझी गर्वाची मान।*
      *शर्वाची जान तुझी*
      *जगाला अभिमान*
      *ताटा खालचं मांजर*
      *बनून जिवन झालं घाण*🌺

*छान छान कार्याचा तुला आहे मान*
*प्रत्येकाचे कामात मधी तुझं योगदान*
*जात्या येत्या वाटसरू देतो पायदान*
*ताटा खालचं मांजर*
*बनून जिवन झालं घाण*🌺

*जुणे होते जगणे नीती पुर्ण छान*
*दंभाचे संग घालविला मान*
*स्वार्थासाठी सर्वला लवियेला वाण*
*ताटा खालचं मांजर*
*बनून जिवन झालं घाण*🌺

*नीती बाजाराचे नाही आता ध्यान*
*गुन्हा केला त्याला तू दिला सन्मान*
*खूप केली मक्तेदारी खोटी केली शान*
*ताटा खालचं मांजर*
*बनून जिवन झालं घाण*🌺

🌼✍🏻✍🏻✍🏻....
*लेखक:हिंगे निलेश महर्षिकाशिनाथ*
             🌺🌼🚩🚩🌹🌷🍁
Mob no:-7821908870