वय झालं माझं आत्म चैतन्य गूढ।

Started by हिंगे निलेश महर्षीकाशिनाथ, September 22, 2020, 11:32:00 AM

Previous topic - Next topic
*कविता क्र. १२.*
🌺🌼🚩🚩🌹🌷🍁
*वय झालं माझं आत्म चैतन्य गूढ*
*जय श्री ब्रम्हदेव।*
🌺🌼🚩🚩🌹🌷🍁
*गोड गुपिष्ट गुलाबी नजर*
*चेहऱ्याचे तेज प्रगतीचे वेध*
*हाती आले काम निपटले छान*
*आयुष्य रंगले समाजाचे ज्ञान*
*कंबरेचे दुखणे पुढे आले ध्यान*
*वय झालं माझं आत्म चैतन्य गूढ*
🌺🌼🚩🚩🌹🌷🍁
*डोईवरी आहे ओझे संसार*
*पुढं पुढं करून सांधे बेजार*
*सगळ्यांचे जीवाला माझा आधार*
*सुखाचे स्वासचा माझा विचार*
*वय झालं माझं आत्म चैतन्य गूढ*
🌺🌼🚩🚩🌹🌷🍁
*सोनेरी रानात हिरवेगार झाड*
*पिवळ्या पानांनी दाखविली काड।*
*राणीचे वणीचा पेंढा शुभदार*
*प्राण्यांचे गळीचा खास लयदार।*
*वय झालं माझं आत्म चैतन्य गूढ*
🌺🌼🚩🚩🌹🌷🍁
*विळखले रूप सुरूवले मुख*
*नितीचे कर्माची आगळीक रूप।*
*रोजराई जशी सुवासिल सुख*
*अग्नीचे भरेचे गेले का नुख।*
*वय झालं माझं आत्म चैतन्य गूढ*
🌺🌼🚩🚩🌹🌷🍁
*पहाटेचे रूप देई गोजिरे सुख*
*सूर्य प्रकाशाचे अमृताचे मुख*
*जीवनाचे अधाराचे झाले तुर्भुख*
*नीती काळजळी आवेगाचे रूख*
*वय झालं माझं आत्म चैतन्य गूढ*
🌺🌼🚩🚩🌹🌷🍁
🌼✍🏻✍🏻✍🏻....
         *लेखक:हिंगे निलेश महर्षिकाशिनाथ*
             🌺🌼🚩🚩🌹🌷🍁