गर्लफ्रेंड

Started by siddhesh 68, October 06, 2020, 03:57:48 PM

Previous topic - Next topic

siddhesh 68

गर्लफ्रेंड

वाटते मला असावी एक गर्लफ्रेंड छान
सावळी असुदे किंवा गोरीपान
फोन वर रोज होतील गप्पा हलका होईल ताण
प्रेमात पडलोच तर लावेल तिला मी जीव की प्राण

मराठीत बोलेल ती उत्तम
हिंदी बोलली तर म्हणु नये कोणी आयटेम
गर्लफ्रेण्ड च्या इंग्लिश शी मात्र आपले वाकडे
न जाणो कधी होतील इंग्लीश मुळे कपडे तोकडे

गर्लफ्रेंड ही बाब असे भारी
गम्मत जम्मत करा न बंधन बनवण्याचे नवरी
आम्ही पण ऐकले मुली आजकाल ओलांडतात ओवरी
आईला करुदे आता फक्त शेणकुट आणि गौरी

तर असे मित्रांनो माझे तारुण्यसुलभ स्वप्नं
जे शक्य आहे ते नसे दिवास्वप्न
करतो प्रोफाइल अप डेट
एकला मी पक्षी, घरटे माझे ट्री टॉप वर पर्च,
आता वाचवतो पैसा गर्लफ्रेण्ड रूपाने होईलच खर्च!

सिद्धेश सुधीर देशमुख
८५५४८०६८७९

Nilesh Parakh

कविता सुंदर girlfriend सरीखी सुंदर आहे. मला आपले प्रयत्न फार फार आवडले. कविता आजून चटपटीत व तिखट आस्तितर खूप मज़ा आली असती. मुँह कविते ला १०० पैकी ६० अंक देयिन.