एक गोड परी....

Started by Rushi.VilasRao, October 09, 2020, 09:07:34 PM

Previous topic - Next topic

Rushi.VilasRao

बोलत नाही ती डोळ्यात तीझ्या दिसते....
माझ्या मनातले चांदणे तीझ्या नजरेत हसते...
भिडते जेव्हा नजरेला नजर तर इकडे तिकडे बघते...
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
जमिनीवर खोल वर काहीबाही शोधते....
उचलते ती नजर हळूच...
अन् हसते बारीक कोमल कळी परी...
हसताना पडणारी गालावरची खळी तिझ्या मनात माझ्या शिरते...
फैरी टेलस् च्या कथे सारखी ती मनात एन्ट्री मारते...
का कोणास ठावूक ती एक गोड परी वाटते....
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
Follow on Instagram for awesome posts @Krushi_bhaijaan