आयुष्य एवढं सोप्प नाही...

Started by Rushi.VilasRao, October 27, 2020, 05:57:16 PM

Previous topic - Next topic

Rushi.VilasRao

होवूदे थोडा त्रास....
काही फरक पडत नाही....
आयत सगळ मिळायला....
आयुष्य एवढं सोप्प नाही...
चालता चालता दमलास जरी...
काही फरक पडत नाही...
आयत सगळ मिळायला आयुष्य एवढं सोप्प नाही....
आयुष्याच्या वाटेवर चालताना अनेकांशी हृदय जुळून येतील....
काही जागी माणस असतील...
काही जागी स्वप्न असतील...
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
पण सगळ्यांना सगळच मिळायला....
आयुष्य एवढं सोप्प नक्कीच नाही....
काही लोक लवकर भेटतील पण काही जरा उशिरा....
वेळेवर सगळे मिळायला इथं कोणी कोणासाठी रिकामा नाही....
माणस प्रेमाने जोडत चल....
पण प्रेमात अडकून राहू नको...
पडलास मोहात कोणाच्या तरी पण मोहात कोणाला पाडू नको....
साथ प्रत्येकाची शाश्वत नाही...
गुंतून जीव जाळू नको...
आयुष्य एवढं सोप्प नाही...
लक्ष विचलित करू नको....
तोट्याची किंमत छोटी नाही...
आयत काहीही मिळणार नाही....
कारण आयुष्य एवढं सोप्प नाही....
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
Follow on Instagram for awesome posts @Krushi_bhaijaan