नातेवाईक (Relatives)

Started by Rohit Bendal, November 15, 2020, 10:18:56 PM

Previous topic - Next topic

Rohit Bendal

 नातेवाईक (Relatives)

जे सांगत होते.. चालंय आमचं घर.. विकूनं सारं सोनं..
जे सांगत होते.. चालंय आमचं घर.. विकूनं.. सारं सोनं..
ते दाखवतं होते.. त्याचं.. खोटं-खोटं रडायचं.. गारांन..

झालों शामिल गारांण्यत..,  झालों.. शामिल गारांण्यत आम्ही..,
ढंका सुद्धा वाजविला..
त्याच्या याच गोष्टीला.. पुर्ण.. जगभर गाजिविला..

गाजवितानां आलीचं खुप मज्जा..
गाजवितानां.. आलीचं.. खुप मज्जा..
कारण आम्हाला माहीत होतं.. भोगायला लागणार आहे ..
एक दिवस.. त्यांनाच.. त्यांची सजा..

भोगायला तर लागणारचं होतं..
कारण त्या वेळी त्यांना खोट बोलनं परवडणारं होतं..
भोगायला.. तर लागणारचं होतं..
पण आत्ता त्यांना खर बोलनं.. परवडणारं न्वहतं..

बोलून बोलून किती बोलनारं हो.. खोटं..
सर्व आयुष्य गेलं रडण्यातं.. आणि न लागलेलं.. ते दाखवण्यातं..

एक दिवस येईल.. जेव्हा तुमचं सोनं पडेल उघडं..
एक दिवस.. येईल.. जेव्हा तुमचं सोनं पडेल उघडं..

पन लक्षात ठेवा.. ज्यावेळ तुम्ही जालं ना..
तेव्हा कुणी नसेल.. तुमची उचलायं तिरडं..

- रोहित बेंडळ
7021425650