लोक (People's)

Started by Rohit Bendal, November 15, 2020, 10:46:14 PM

Previous topic - Next topic

Rohit Bendal

लोक (People's)

लोक काय म्हणतील.. आईचे ते शब्द
काय म्हणतील लोक.. हसतीलच ना.. अरे हसतीलच ना..
हसतील त्याचे.. दात तर दिसतील ना..

हसतीलच ना.. आयुष्याच खुश तरी राहतील..
हसता हसता.. काय..?? तेवढचं डोळ्यातुन पाणीच काढतील..

सतं गतीने वाहत रहा तु.. करू नकोस कुठलाही आवाज..
जेव्हा येईल वेळ.. तेव्हा डुबवून टाक नौका.. जेव्हा वाटेल.. तुला आज..

जास्त विचार नको करूस.. त्याच्यांच हसण्याचा..
विचार करायला लावं.. एकेदिवशी.. त्यानां.. त्याच्याचं डाव फसण्याचा..

हासाचंय ना.. हसुदेत.. कितीही तुझ्यावर..
वेळ आली की पाणी टाक त्याची पुर्ण:तहा जळाल्यावर..

जळल्यावरच कळेल.. का हसतं होतो.. ह्याच्यावर..
तेव्हा आवर्जून सागं त्यांना..
प्रगतीची वाट भेटली होती जणू जेव्हा.. तुम्ही हसलातं माझ्यावर..
जेव्हा.. हसलातं माझ्यावर.. (छोडीशी Smile)..


- रोहित बेंडळ.
संपर्क : ७०२१४२५६५०.