एक लेखक ( One Writer )

Started by Rohit Bendal, November 20, 2020, 01:10:54 PM

Previous topic - Next topic

Rohit Bendal

एक लेखक ( One Writer )

लिहिण्याहि.. एक कमाल असते..
लिहाण्यात सुद्धा.. एक वेगळिच कमाल असते..
तुला.. काय सांगू सखे..??
लेखकाच्या विचांरानची.. लिहिण्यासाठी.. उढालेली ती.. एक वेगळीच धमाल असते..
प्रत्येक लेखकाचे.. शब्द असतात प्रत्येक्षात उतरवण्याचा ध्यास..
शब्दानेच शब्द जळतात.. जसे लिहेल तो.. काहितरी खास..
त्याच्या मनात कधी काय सुचेल.. हे कुणालाचं.. कधी सुचेना..
तो आपल्याच शब्दानेच.. कुणाच्या?? अतरंमनाला जुळवेळ.. हे कुणालाच कधी कळेना..
विचारातंच शब्दानं वर असलेले ते प्रेम..
लिहिण्यास चाललेले प्रयोग जसे.. खेळत असे.. वेगवेगळ्या प्रकारचे Game..
कधी सुख, कधी दु:ख, कधीकाळी.. मनाला भिडणारे ते शब्द..
लिहिण्यास भाग पाडतात त्या लेखकासं..
लिहिण्यासाठी शब्द करतील जणू.. मैत्री आप-आपसातं..
जुळल्यावर जसे.. घडेल.. काहीतरी खास.. काहीतरी.. खास..


- रोहित बेंडळ.