बदलून गेलय सगळ...

Started by Rushi.VilasRao, December 07, 2020, 05:00:51 PM

Previous topic - Next topic

Rushi.VilasRao

रोज रात्री स्वप्नांत येणारे....
आता रोज येत नाहीत...
रोज दिवसभर उशिरा रात्रभर गप्पा मारणारे....
आता पहिल्या सारख्या गप्पा मारत नाहीत....
रोज तासंतास सोबत राहणारे....
आता पहिल्या सारख भेट नाहीत...
खूप आठवण येते त्या सुंदर क्षणांची....
जे सोबत कधी घालवायचो....
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
बदलून गेलय अचानकच सगळ...
अचानक येणाऱ्या वादळा सारखं....
बदल माझ्यात झालाय....
का बदल माझा वेळेत झालाय....
बदल समोरच्या च्या मतात झालाय...
का उणीवा काही माझ्यात आल्यात...
रोज सोबत असणारे आता फावल्या वेळेत पण भेटत नाहीत...
गुंता हा सुटायला मार्ग नाही...
कारण साथीदार समोरचा शांत झालाय....
म्हणू द्या कोणीही मला भूतकाळात जगत जावू नकोस...
भूतकाळ तर परत येत नाही पण वर्तमानाची साथ सोडू नकोस....
कळत मलाही सगळ ते पटत नाही अस म्हणू कस....
पण जीव ज्याला लावला त्याला विसरून पुढे जावं कस....
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
Follow on Instagram for awesome posts @Krushi_bhaijaan