पहिली भेट

Started by Aadi Shinde, December 17, 2020, 12:21:27 AM

Previous topic - Next topic

Aadi Shinde

*Long distance Relationship first meet*
खरचं खुप छान होतीस ती आपली पहिली भेट...!🥰
कस अस सगळं आचानक ठरलं ना ? 🙃
काहीच कळलं नाही बस ऊद्या भेटायचं
आणि तो उद्याचा दिवस कधी उगल ?
याचीच मी आतुरतेने वाट बघत होतो तुझ्या शी बोलता बोलता कस आणि कधी झोपलो कळलं नाही
आणि शेवटी तो दिवस उगला
ज्याची मला खूप दिवसा पासून आस होतीस इच्छा लागलेली होती
आणि त्या दिवशी मी कस माज आवरलं कळलं ही नई
कारण मनात एकच होत की मी तुला कधी भेटतो कधी भेटतो भेटतो तेच चालू डोक्यात
शेवटी कस बस पट पट आवरून
निघालो आणि रस्त्याला लागलो
आणि मी सारखं हसत होतो माहित नाही का पण खुश खूप होतो म्हणून कदाचित
हसत आस ल
सकाळची वेळ होती ती मस्त थंड गार हवा थंडी ही वाजत होतीस आणि माझ्या ही येत होती

शेवटी आलो च एकदाच माझ्या राणीच्या दुनियेत
म्हणेच तिच्या शहरात गेलो
आणि मग तिला एक कॉल केला
मी : हॅलो
ती : हो बोल...!
       आलास का तू...?
मी : हो
ती : ठीक आहेस
      थांब आलेच मी पाच मिनिटात
मी : हो टीक आहे
      आग पण आईक ना कुठे येऊ ते तर सांग
मग तिने एक ठिकाण सांगितलं
तिच्या शहरात मी तर नवीन होतो माहित नसल्या मुळे विचारात विचारात मी शेवटी त्या ठिकाणी गेलो आणि जाताच मला तिचा फोन आला पण मी उचलला नाही कारण मला अस वाटत होत की मी तिला शोधू शकतो
आणि शेवटी माज ही खरचं झाल
मला एक मुलगी दिसली थोडी बेचैन होती आणि खुश ही दिसत होती
मी विचार केला ही तीच असाल का ...?
पण मनानी सांगितलं की अरे वेड्या तीच असाल का काय बोलतोय तीच आहेस ती जीला तू शोधतोय
शेवटी तिच्या जवळ गेलो तीनी तोंडाला स्कार्फ बांधलं होत
आणि मी गेलो तिच्या जवळ आणि बिंदस्त बोलू
दिप्पे चालायचं का..? ती बिचारी माहित नाही काय विचारात पडली
काही सेकंद तर चूप बदली आणि मग हळूच कण बोलली हो चल ना
तिचा आवाज थोडा वेगळाच वाटला म्हणजे कस फोन वर वेगळा येतो आणि खरोखर मध्ये वेगळा
शेवटी निघालो आम्ही मला तिच्या शहरं पासून थोडंसं लांब एक ठिकाण माहित होत कारण मी आधी गेलेलो होतो तिथे पावसा चा प्रेड मध्ये
मग आम्ही निहालो त्या ठिकाणी जाण्या साठी
तिच्या मध्ये आणि माझ्या मध्ये थोडंसं आंतर होत म्हणून मी तिला बोललो थोड स पुढे सरक ना
आणि मग मला ती बोलते की मला विश्वास नाही होत आहे की तू आहे
खरं तर मलाच होत नवथा की आज ती खरचं माझ्या सोबत आहे पण मी तिला अस बोलून नाही दाखवलं आणि तिला बोललो का होत नाही आहे...?
मी तुझ्या समोर आहे ना
मग असच बोलत बोलत शेवटी गेलो आम्ही त्या ठिकाणी
आणि एक हसाय सारखी गोष्ट म्हणजे तिनी ही मला बघितलं नाही आणि मीही तिला बघितलं नाही इथे येऊ परांत तिनी स्कार्फ बांधलं होत आणि मी रुमाल
शेवटी तिनी तीच स्कार्फ सोडलं आणि मी माजा रुमाल
मला भीती ही वाटत होती आणि खुशी ही होत होती
बसलो दोघं गप्पा मारत ती माझ्या कडे बघायची आणि तिनी माझ्या कडे बघितलं की मी खाली बघायचो असच चालू एक वीस मिनिट मग थोड रील्याक्स झाले आणि मग आम्ही एक मेकाकडे बघायला लागलो
मग तिनी हालचाल सुरू केली ती मला टच करू लागली इकडे तिकडे पण मी काही केल्या तिला हात लावला नाही मग ती माझ्या पासून थोडी दूर झाली मग मी तिच्या जवळ गेलो आणि मग मी तिला कस बस आपली मिठी मारली आणि एक गाला वर किस केली ती तर शोक च झाली अस अचानकच घडल तर
मग असच आम्ही हसी माजाक करत चार पाच घंटे घातले आणि ते कसे गेले कळलं ही नाई मग तिला कोणाचा तरी फोन आला मग आम्ही निघालो शायद काही काम होत तीच माहित नाही काय
मग मी तिला सोडलं आणि ती सांगून गेली की मी आलेच पाच मिनटात थांब
मी बोललो ठिक आहे आणि मग त्या पाच मिनिटांत आर्धा तास झाला ती काही आली नाही मग मी तिला फोन केला की मी चाललो ती बोलली जा
शेवटी माजा मुड खराब झाला आणि मी निघालो तिच्या रागात गाडी स्पीड नी चालवायला लागलो
शेवटी आलो मी कस तरी घरी तिला कॉल केला तर माजा नंबर ब्लॉक लिस्ट मध्ये मला वाटलं लागली आता वाट झाल गेलं सगळं मग तिनी परत संध्याकाळी फोन केला तिचा फोन पापा कडे होता म्हणून तिनी ब्लॉक केला अस बोलली थोड बर वाटल मग आणि मग काय परत कधी भेटच नाही झाली तिची आणि माजी
खरचं खुप भारी होतीस ती पहिली भेट.....😍🥰
आता परत कधी तशी भेट होईल की नाही माहीत नाही
                                        आदी शिंदे....