भेटशील का ग पुन्हा कधी

Started by Aadi Shinde, December 17, 2020, 06:30:30 PM

Previous topic - Next topic

Aadi Shinde

*भेटशील का ग..? पुन्हा कधी*

तो तिच्या वर खूप प्रेम करायचा आणि तीही त्याच्यावर खूप प्रेम करायची
दोन्ही चं प्रेम हे Long Distance Relationship
वाल होत पण आता ते एकाच शहरात राहत असल्या मुळे आता ते ते राहील नाही आणि जेव्हा ते पाहिले वेळेस भेटले होते तेव्हा ची तर मज्जाच वेगळी होती
आता वेळ होती परत भेटायची
आता मला ही वाटू लागलं की तिला भेटाव
पण कस बोलणार मी तरी तिला कारण आज काल कामात खूप गुंतलेली आसते ती
पहिल्या सारखं नाही राहील आता काही
सगळं बदलत चाललाय
मला नेहमी वाटत की तिनी अस म्हणाव की
येतोस का रे मला भेटायला आज...? खूप आठवण येतेय तुझी माजा जीव लागत नाही आहेस...! तुझ्या शिवाय
पण अस कधी झाले नाही मी विचारायचो तिला आधी येऊ का ग मी येऊ का ग मी
पण ती हसत हसत बोलायची की नको मला काम आहे
मी ही मग मन मारून तिच्या साठी हसून बोलायची चालत ना बेबी नंतर कधी तरी भेटुयात आपण
पण मनात काय चाललाय हे मी तिला कधीच बोलून नाही दाखवलं
आणि आता तर विचारात ही नाही कारण माहित आहे ह्या मनाला की ती काय बोललं म्हणून आता हे मन ही विचारायला नको म्हणत
कारण आता खरचं खूप वेगळं आहे
आधीच खूप वेगळं होत आणि तस ही म्हणतात ना दिवसां न दिवस प्रेम कमी होत जात आता हे मला नक्कीच वाटू लागलं
आधी माझ्या हसण्यात ती हसायची मी रडलो तर तीही रडायची...
माजा फोन चालू असताना दुसऱ्याचा फोन ही नाही उचलायची तीच आज बदलत चाललीय
तिला जर आपण म्हतल की आग मी तुला कॉल केला होता मेसेज केला होता ती बोलते कधी मग आपण तिला सांगायचं की जरा चेक कर तुजा फोन मग बोलते की अरे हो केला होतास तू फोन केला होता तू मेसेज पण बघितलं नाही मी आताच बघितलं
अस झालंय आता
तुझ्या वाचून मला करमेना आणि तुला माझं मन कळेना
भेटशील का ग तू...?
पुन्हा कधी

      I Miss u Dear Dipu...!

                                 आदित्य शिंदे...!